www.navarashtra.com

Published Sept  21, 2024

By  Narayan Parab

Pic Credit -  iStock

विविध देशांमध्ये आठवड्यातून किती तास काम केले जाते ?

 कॅनडामध्ये कर्मचारी आठवड्याला साधारणत: 32 तास काम करतात. कॅनडा हे सर्वात कमी कामाचे तास असणाऱ्या देशांपैकी एक आहे

1 कॅनडा

जर्मन आपल्या कामासाठी ओळखले जात असेल तरीही तेथील आठवड्याला कामाचे तास हे 34.2 तास आहेत. 

2.जर्मनी

फ्रान्समध्ये कर्मचारी आठवड्याला 35.9 तास काम करतात. 

3.फ्रान्स

.

यूके मध्ये  कर्मचारी आठवड्याला   फ्रान्स इतकेच 35.9 तास काम करतात

3.यूके

.

इटलीमध्ये कर्मचारी हे आठवड्यातून 36.3 तास काम करतात. 

4.इटली 

जपानी लोकांची ओळख आपल्या कामासाठी असली तरीही, तेथे 36.6 तासच आठवड्याला काम केले जाते.

5.जपान

जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत कर्मचारी आठवड्याला 38 तास काम करतात. 

6.अमेरिका

ब्राझीलमधील कर्माचारी हे आठवड्याला 39 तास काम करतात.

7.ब्राझील

चीनमध्ये आठवड्याला 46.1 तास काम केले जाते. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत येथे कामाचे तास जास्त  आहेत.

8. चीन

भारतामध्ये तर कर्मचारी 46.7 तास आठवड्याला काम केले जाते. देशात पाश्चिमात्य देश आणि चीनपेक्षा तासांचे प्रमाण अधिक आहे. 

9.भारत

सकाळी लवकर उठून तर पाहा, मिळतील अमाप फायदे