कार घेण्यापूर्वी 'हे' नियम जाणून घ्या!

Automobile

14 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

गरजेनुसार निवडा

नेहमी तुमच्या गरजेनुसार hatchback, sedan किंवा SUV निवडा.

Picture Credit: Pinterest

सेफ्टी फिचर्स

सेफ्टी फिचर्स असलेली कार घेण्याला प्राधान्य द्या.

Picture Credit: Pinterest

कार खरेदीपूर्वी test drive नक्की करा.

टेस्ट ड्राइव्ह

Picture Credit: Pinterest

Insurance आणि loan interest ची तुलना करूनच निर्णय घ्या.

निर्णय काळजीपूर्वक घ्या

Picture Credit: Pinterest

Service center आणि spare parts availability तपासा.

सर्व्हिस सेंटर

\Picture Credit: Pinterest

योग्य planning केल्यास तुमची पहिली कार फायदेशीर investment ठरू शकते!

पहिली कार फायदेशीर

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?