दिवे तुमच्या चेहऱ्याच्या समोरील बाजूस ठेवा, ज्यामुळे फोटो अधिक उठाव दिसेल
Picture Credit: Pinterest
नैसर्गिक प्रकाशात फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करा
Picture Credit: Pinterest
यामुळे बॅकग्राऊंड ब्लर होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर फोकस असेल
Picture Credit: Pinterest
दिवाळीचा प्रकाश पांढऱ्या, क्रीम आणि पेस्टल रंगाच्या कपड्यांवर अधिक चांगला दिसतो.
Picture Credit: Pinterest
यामुळे तुमचा फोटो स्टेबल राहिल आणि आकर्षक देखील दिसेल
Picture Credit: Pinterest
कोणताही फोटो क्लिक कराताना कॅमेरा लेंस नेहमी स्वच्छ करा
Picture Credit: Pinterest
फोटोला जास्त एडीट केल्यास तो फेक वाटतो, हे नेहमी लक्षात ठेवा
Picture Credit: Pinterest