Published August 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
धणे पावडर 1 कप, खोबरं 1/2 कप, पीठीसाखर 1/2 कप, ड्रायफ्रूट्स, तूप, मखाणा पावडर, वेलची पाव़डर
गॅसवर कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्या.
.
बारीक केलेले काजू, बदाम तूपामध्ये तळून घ्या. प्लेटमध्ये काढून ठेवा
मखाणे सुद्धा भाजून घ्या, त्यानंतर धणे पावडरसुद्धा नीट भाजून घ्या
त्यानंतर एका मोठ्या पातेल्यात धणे पावडरे, काजू, बदाम, मखाणा मिक्स करा, वेलची घाला
हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या, सगळ्यात शेवटी साखर घालून मिक्स करा.
अशाप्रकारे नैवेद्यासाठी धनिया पंजीरी तयार आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी हे नक्की करून पाहा.