www.navarashtra.com

Published Sept 17,  2024

By  Mayur Navle

सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या तज्ञांचे मत

Pic Credit -  Freepik

सफरचंदात फायबर, हिटामिन ए , व्हिटॅमिन सी कॅल्शियम, आयरन आणि अँटिऑक्सिडंट यांसारखी पोषक तत्वे पाहायला मिळतात.

सफरचंदातील पोषक तत्वे

सफरचंदाचे रोज सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच वाढते. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

सफरचंदात फायबरची पुरेशी मात्रा असल्याने आपले पंचनसंस्थेसाठी ते फायदेशीर ठरते. 

पचनक्रिया सुधारते 

सफरचंदाच्या सेवनाने आपली हाडे अधिक मजबूत आणि दणकट बनतात. 

हाडं मजबूत करतात

.

रोज सफरचंद खाल्ले पाहिजे हे आपण जाणतो. पण हे  फळ खाण्याची योग्य वेळ कोणती?

सफरचंद खाण्याची योग्य वेळ?

तज्ञांच्यानुसार, रोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचे सेवन केले जाऊ शकते. 

रिकाम्या पोटी

तुम्ही सफरचंद ब्रेकफास्टनंतर आणि लंचच्या आधी खाऊ शकता.

या वेळेत खावा सफरचंद

रात्रीच्या आणि संध्याकाळच्या वेळी सफरचंद खाणे टाळले पाहिजे. 

या वेळेत खाऊ नका 

महिनाभर रिकाम्या पोटी खा पुदीन्याची पानं, फायदेच फायदे