Published Sept 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
50 ते 60 वर्षादरम्यान फास्टिंग दरम्यान 90 से 130 mg/dl ब्लड शुगर असावी
पोस्ट प्रॅडियल ब्लड शुगरची लेव्हल 140 mg/dl आणि रात्री झोपण्यापूर्वी 150 mg/dl पेक्षा कमी असावी
वयाच्या 50 व्या वर्षी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करू शकता.
50 व्या वर्षी ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी हेल्दी डाएट घ्या, त्यात पोषक घटक आहेत
.
साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही वजनही कमी करण्याचा ऑप्शन आहे
सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या पाण्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाचणी, बार्ली, बाजरी आणि ज्वारीचा समावेश करू शकता