पावसाळ्यात काय खावे ते जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

पावसाळ्यात हलका आणि पचनास सोपा असा आहार करावा, खिचडी, भात, वरण, व्हेजिटेबल सूप प्यावे

काय खावे?

पावसाळ्यात ताजे आणि गरम जेवणावर भर द्यावा, शिळे खाणे टाळावे, त्यामुळे डायरिया होण्याची शक्यता असते

ताजे अन्न

उकडलेल्या भाज्या खाव्यात, त्यामुळे बॅक्टेरिया राहत नाहीत, संसर्ग होत नाही

उकडलेल्या भाज्या

आल्याचा चहा, हळदीचं दूध, सूप यामुळे शरीराला ताकद मिळते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण

हेल्दी मसाले

फळं पावसाळ्यात नक्की खावीत, फक्ट कापून ठेवलेली फळं खाणं टाळावं. 

फळं

व्हिटामिन सीयुक्त पदार्थ खावे, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आवळा, लिंबू पाणी, संत्र नक्की खा

व्हिटामिन सी

स्ट्रीट फूड, चिरलेली फळं, थंडं पदार्थ, खावू नका, त्यामुळे इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो

स्ट्रीट फूड