www.navarashtra.com

Published Sept 03, 2024

By  Shilpa Apte

पितृपक्षात कोणत्या गोष्टी कराव्या? कधी सुरू होतोय पितृपक्ष? जाणून घ्या

Pic Credit -  iStock

यावर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. या काळात पितरांना पिंडदान अर्पण करण्याची परंपरा आहे

पितृपक्षाची सुरुवात

यंदा 2 ऑक्टोबरला पितृपक्ष संपत आहे, या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात, त्यांची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतो असं मानतात

कधी संपणार?

पितृपक्षात पितरांना नैवेद्य आणि पिंडदान करावे, त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते

पितरांची पूजा

.

तर्पण अर्पण करताना दक्षिणेकडे तोंड करणे शुभ असते. ही दिशा पितरांची दिशा मानली जाते

या दिशेला तोंड असावे

पितृपक्षात पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. झाडाची सात वेळा प्रदक्षिणा घाला, तिळाच्या तेलाचा दिवा लावा. 

पितृदोष मुक्ती

पितृपक्षात मांसाहार आणि मद्यपान टाळावे. या काळात सात्विक गोष्टीच खाव्यात.

गोष्टी खाणं टाळा

पितृपक्षात नवे कपडे खरेदी करणं टाळा, कोणाशीही खोटं बोलू नका

नवे कपडे खरेदी

टी बॅग्जमुळे त्वचा होते चमकदार, वापरून तर पाहा..