Published Sept 03, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
टी-बॅग्जचा उपयोग वनस्पतींसाठी खत म्हणून केला जातो.
जर शूजला दुर्गंधी येत असेल तर त्यात कोरडी टी बॅग ठेवा त्यामुळे दुर्गंधी नाहीशी होईल
फ्रीज आणि कपाटातही तुम्ही टी-बॅग्ज ठेवू शकता.
.
अँटी-ऑक्सिडंट्, अँटी-इंफ्लेमेटरी गुण आहेत, स्किन चमकदार होण्यास मदत होते
डोळ्यांना सूज येत असेल तर टी-बॅग्ज वापरा, डोळ्यांना थंडावा मिळेल. फ्रेश वाटेल
टी-बॅग्जमध्ये मध आणि दही मिसळून स्क्रब लावा. डेड स्किन साफ होईल, त्वचा मऊ होईल
हे उपाय करण्याआधी, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.