www.navarashtra.com

Published August 16, 2024

By  Shilpa Apte

सकळी उठल्या उठल्या चेहरा धुणं योग्य असलं तरी त्याचे काही नियम जाणून घ्या

Pic Credit -  iStock

सकाळी उठल्या उठल्या चेहरा धुण्याची सवय चांगली आहे. मात्र, नुसता पाण्याने साफ करू नये

चेहरा धुणं गरजेचं?

चेहरा धुताना क्लींजरचा उपयोग करा. त्यामुळे चेहरा योग्यप्रकारे स्वच्छ होतो. 

क्लींजर

.

क्लींजरच्या मदतीने चेहरा धुतल्यास डीप क्लीजिंग होते, एका कॉटन बॉलने क्लींजिंग करा

डीप क्लींजिंग

सकाळी उठल्यावर चेहरा धुणं योग्य असलं तरी साध्या पाण्याने चेहरा धुवावा. गरम किंवा थंड पाण्याने नको

गरम पाणी की थंड?

फेसवॉश करताना साधं पाणी वापरा, त्यामुळे त्वचेचं नुकसान होत नाही

फेसवॉश

संपूर्ण चेहऱ्याला फेसवॉश लावावा, काही सेकंद फेसवॉशने मसाज करा, त्यानंतर पाण्याने धुवा

असा करा फेसवॉश

सकाळी चेहरा धुतल्याने चेहऱ्याचे पोर्स बंद होण्यास मदत होते, डोळ्यांनाही आराम मिळतो. 

फायदे

सालीसकटची मूगाची डाळ शरीरासाठी फायदेशीर