www.navarashtra.com

Published August 20, 2024

By  Shilpa Apte

सोनं खरेदीसाठी योग्य दिवस कोणता जाणून घ्या. 

Pic Credit -  iStock

अनेकजण कोणत्याही दिवशी सोनं खरेदी करतात, मात्र तसं करू नये

सोनं खरेदी

धर्म शास्त्रनुसार सोन्याचा संबंध कुबेर देवाशी, लक्ष्मी देवीशी येतो, त्यामुळे शुभ दिवशीच खरेदी करा

कुबेर

.

आठवड्यातील या दिवशी सोनं खरेदी करू नये, आर्थिक अडचणी येऊ शकतात

दिवस

चुकूनही शनिवारी सोनं खरेदी करू नये, समस्या उद्भवू शकतात

शनिवार

शनिवारी सोनं खरेदी केल्यास सूर्यदेवाचा कोप होतो. यश मिळवण्यात अडचणी येतात

सूर्यदेव नाराज

शनिवारी सोनं खरेदी केल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात. 

आर्थिक अडचणी

गुरुवारी आणि रविवारी सोनं खरेदी करावं. यश मिळते, आर्थिक स्थिती उत्तम राहते

या दिवशी खरेदी करा

गुरूवारी आणि रविवारी सोनं खरेदी केल्यास लक्ष्मी देवी, कुबेर आणि सूर्यदेव प्रसन्न होतात. 

लक्ष्मीची कृपा