Published Jan 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वास्तुशास्त्रानुसार घरात कॅलेंडर लावण्याची जागा ठरलेली आहे, त्यानुसार ते लावावे
योग्य दिशेला कॅलेंडर लावल्यास त्याचे शुभ फळ मिळते
पश्चिमेकडे कॅलेंडर लावावे, ही दिशा कॅलेंडर लावण्यासाठी शुभ मानली जाते
वास्तूनुसार घराच्या पश्चिमेकडे कॅलेंडर लावल्यास सुख-समृद्धी येते, घरातील वातावरणही आनंदी राहते
उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते, या दिशेला कॅलेंडर लावल्यास शुभ मानतात
उत्तरेकडे कॅलेंडर लावल्यास धनलाभ होतो, आयुष्यात आनंद येतो
.
दक्षिणेकडे कॅलेंडर चुकूनही लावू नये असं म्हणतात, घरातील सदस्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो
.