Published Dec 31, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - x.com
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतल सिडनी हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली
तसंच ऑपेरा हाउसमध्येही फटाक्याच्या आतषबाजीत नववर्षाचं स्वागत झालं
डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी तिथल्या नागरिकांनीही गर्दी केली होती
ऑस्ट्रेलियाप्रमाणेच न्यूझिलंडमध्येही नवं वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं
फटाक्यांच्या आतषबाजीत न्यूझिलंडच्या ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत झालं
.
नव्या उमेदीसह, नव्या आशेसह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडच्या नागरिकांनी नव्या वर्षाला WELCOME केलं
.