Published September 9, 2024
By Harshada Jadhav
ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाईन आहे
मुंबईकर कोठेही प्रवास करण्यासाठी ट्रेनचा वापर करतात
रेल्वेने प्रवास करताना आपण सामान आणि वेगवेगळा खाऊ सोबत घेऊन जातो
पण काही सामान ट्रेनमधून नेण्याास मनाई असते
या बंदी घातलेल्या सामानामध्ये चक्क एका फळाचा समावेश आहे
रेल्वेनं प्रवास करताना विस्फोटक, सिलेंडर, ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई असते
पण एक असं फळही आहे जे तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही
रेल्वेच्या नियमावलीत या फळाला ज्वलनशील पदार्थ म्हटलं आहे
रेल्वे प्रवासादरम्यान मनाई करण्यात आलेलं फळ म्हणजे नारळ
नारळ लवकर सडण्याची आणि त्यावर बुरशी लागण्याची शक्यता असते
रेल्वेच्या नियमावलीत नारळाला ज्वलनशील पदार्थ म्हटलं आहे