www.navarashtra.com

Published September 5, 2024

By  Harshada Jadhav

गुलाब जामुनचं इंग्रजी नाव काय?

गुलाब जामुन भारतातील फार सुप्रसिद्ध मिठाई आहे

मिठाई 

ना 'गुलाब' आहे, ना 'जामुन', मग गुलाब जामुन नाव कसं?

नाव कसं पडलं?

गुलाब हा शब्द 'गुल' आणि 'आब'  या दोन शब्दांपासून बनला

गुलाब

'गुल' म्हणजे फूल आणि 'आब' म्हणजे पाणी

अर्थ

गुलाब जामुनच्या गोळ्यांची तुलना जांभळासोबत केली जाते

जांभूळ

जांभूळ आणि गुलाब यांच्या मिश्रणाने 'गुलाब जामुन' नाव पडलं

नामकरण

गुलाब जामुन एक फारसी शब्द आहे

फारसी शब्द 

गुलाब जामुन सर्वात आधी इराणमध्ये मध्ययुगात बनवला गेला

इराण

पश्चिम बंगालमध्ये याला गुलाब जामुन, पंतुआ, गोलाप जाम आणि कालो जाम म्हणतात

पश्चिम बंगाल

गुलाब जामुनला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? 

इंग्रजी नाव 

गुलाब जामुनला इंग्रजीत Milk Balls म्हणतात

Milk Balls