Published Sept 03, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंटयुक्त हळदीचं दूध आजारांपासून लढण्यास मदत करते
गिलोय इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयोगी आहे, गिलोयचा ज्यूस किंवा काढा बनवून प्या
अश्वगंधा दुधात मिसळून प्यायल्याने तणाव दूर होतो, पोषक घटक रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात
.
तुळस इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते, संसर्गजन्य रोगांपासून लढण्यास मदत करते
ज्येष्ठीमधामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते
या औषधी वनस्पतींमुळे इम्युनिटी बूस्ट होते
मात्र, तुम्हाला गंभीर आजार असेल तर हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.