www.navarashtra.com

Published September 6, 2024

By Narayan Parab

वर्षानुवर्षे 'या' Two wheelers ठरत आहेत ग्राहकांची पसंत 

  Pic Credit- Social Media

रफअ‍ॅण्ड टफ आणि उत्कृष्ट मायलेज देणारी ही बाइक भारतातच नव्हे तर जगात सर्वाधिक विकली जगातील बाइक आहे. 

Hero  Splendor (1994 - पासून)

ही स्कूटर  एक क्रांतिकारी उत्पादन आहे.  स्कूटरला Activa नावाने संबोधले जाते यातच या स्कूटरची लोकप्रियता कळते.   

Honda Activa (2000 - पासून)

Royal Enfield ची ही बाइक तिच्या रेट्रो लुक्स आणि दमदार आवाजामुळे खूप लोकप्रिय झाली. अनेकांची ड्रिम बाईक

Royal Enfield Classic 350 (2009 - पासून)

.

Bajaj Pulsar ने भारतातील स्पोर्ट्स बाइक सेगमेंटमध्ये क्रांती घडवली. ती युवकांमध्ये विशेषतः प्रसिद्ध आहे.

Bajaj Pulsar (2001 - पासून)

TVS Apache ही बाईक स्पोर्ट्स बाइक लोकप्रिय बाईक. बाईकच्या स्पीड, स्टाइल आणि परफॉर्मन्स अफाट  लोकप्रिय  .

TVS Apache(2005 पासून)

KTM Duke चा स्पोर्टी लुक्स, पॉवरफुल इंजिन आणि उत्कृष्ट राइडिंग डायनॅमिक्समुळे ती तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

Yamaha R15 (2008 पासून )

ही क्रूझर बाइक तिच्या आरामदायक राइड आणि स्टायलिश लुक्समुळे खूपच लोकप्रिय झाली. 

 Bajaj Avenger(2005 पासून)

Yamaha R15 ने भारतातील स्पोर्ट्स बाईक रायडर्समध्ये विशेष स्थान मिळवले आहे. बाईकचे डिझाइन आणि परफॉर्मन्स जबरदस्त आहे.

Yamaha R15 (2008 पासून )