www.navarashtra.com

Published  September 4. 2024

By  Tejas Bhagwat (Photo- istockphoto)

आपल्याला वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागते.

वाहतुकीचे नियम न पाळल्यास आपल्याला दंड भरावा लागतो.

सुरक्षित ड्रायव्हिंग 

सुरक्षित ड्रायव्हिंग करण्यासाठी काही गोष्टींची काळजी करावी लागते.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी 

वाहन चालवत असताना आपली नजर कायम रस्त्यावर असली पाहिजे.

सतर्क राहणे 

वाहन चालवताना नेहमी साईड मिररमध्ये लक्ष असले पाहिजे.

साईड मिरर 

वाहतूक विभागाने दिलेल्या वेग मर्यादेमध्येच वाहन चालवले पाहिजे.

वेग मर्यादा 

ओव्हरटेक करताना मागून, पुढून वाहन येत नाही ना याची काळजी घ्यावी. तसेच इंडिकेटरचा वापर करावा. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.

ओव्हरटेक 

वाहन चालवत असताना समोरील आणि आपल्या वाहनात सुरक्षित अंतर राखणे गरजचे आहे.

सुरक्षित अंतर