नारळी पोफळीच्या बागा आणि कौलारु घरं कोकणातील निसर्गसौंदर्य सर्वांनाच मोहात पाडतं.
Picture Credit: Pixabay
कोकणात समुद्रकिनारी फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
पण तुम्हाला माहितेय का, असा एक समुद्रकिनारा आहे जो देशातला स्वच्छ किनारा म्हणून ओळखतात.
हा शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा म्हणजे शिरोड्याचा किनारा .
शिरोड्याचा बीच शांत आणि कमी वर्दळीचा असल्याने परदेशी पाहुणे इथे जास्त येतात.
या किनाऱ्याची भौगोलिक रचना पाहता हा समुद्र सुरक्षित मानला जातो.
आडवाटेला असल्याने हा समुद्रकिनारा अतिशय शांत आहे.
Picture Credit: Pinterest
गावातली माणसं देखील येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातीथ्य आपुलकीने करतात.
Picture Credit: Pinterest
याचकारणाने शिरोडा बीच परदेशी पाहुण्यांना कायमच भुरळ घालतो.
Picture Credit: Pinterest