भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब झालं
Picture Credit: Pinterest, X
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली
लेदरची बॅग, कोल्हापुरी चप्पलेसारख्या उत्पादनांना ड्युटी फ्री ब्रिटनमध्ये प्रवेश
हँडीक्राफ्ट्स, चर्मकार समूहातील कुटुंबांना अच्छे दिन येणार आहेत
स्थानिकांच्या ब्रँडची ओळख वाढणार, संस्कृतीची ओळख ठेवण्यास मदत होईल
कोल्हापुरी चप्पलशिवाय वाराणसीच्या लूम्स, हैदराबादमधील डिजिटल लॅबलाही फायदा
राजस्थानमधील कारागीर क्लस्टर्सनासुद्धा या कराराचा फायदा होणार असल्याचं म्हटलं आहे