न्यायव्यवस्थेत सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय आहे.
Picture Credit: istockphoto
देशातील सर्वात पहिले हायकोर्ट कोणते ते तुम्हाला माहिती आहे का?
कोलकाता येथे देशातील सर्वात पहिले हायकोर्ट 1862 मध्ये झाली.
त्या काळात हायकोर्टमध्ये एक मुख्य न्यायाधीश व तीन न्यायाधीश कार्यरत असत.
ब्रिटिश सरकारने 1861 मध्ये इंडियन हायकोर्ट अॅक्ट आणला.
ब्रिटिश सरकारने आणलेल्या या अॅक्ट अंतर्गत तीन हायकोर्ट सुरू करण्यात आली.