भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम लोकप्रिय बाईक आहेत.
Picture Credit: Pinterest
यातीलच एक लोकप्रिय बाईक म्हणजे Bajaj Avenger
ही ॲव्हेंजर बाईक तिच्या खास लूकसाठी फेमस आहे.
मात्र, आज आपण अशा इलेक्ट्रिक बाईकबद्दल जाणून घेऊयात जी सेम टू सेम Avenger सारखी दिसते.
ही बाईक म्हणजे Komaki Ranger.
या इलेक्ट्रिक क्रूझर बाईकची भारतातील किंमत 1,29,999 ते 1,84,999 (एक्स-शोरूम) रुपयांच्या दरम्यान आहे.
ही बाईक एका चार्जवर 160 ते 240 किमी (व्हेरिएंटनुसार) रेंज देते.