इंस्टाग्रामवरची सुप्रसिद्ध रील्सस्टार कोमल खरातने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट केली आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीला सोशल मीडियावर Mrs. Bobby या नावानेदेखील ओळखले जाते.
काळ्या रंगाच्या साडीत त्यात पावसाचा मारा, हे निखळ सौंदर्य कुणालाही प्रेमात पडणारे आहे.
तिच्या सौंदर्याच्या जादूचा अंदाज कमेंट्समधून लावला येतोय.
कोमलने तिच्या पोस्टखाली 'Retro + Barish = Love' असा कॅप्शन दिला आहे.
पोस्टखाली तरुणाईने प्रचन्ड कमेंट्स केले आहेत तसेच कौतुकांचाही पाऊस पाडला आहे.