कोकणाच्या निसर्गसौंदर्याला लाभलेलं वरदान म्हणजे निळाशार समुद्र.
Picture Credit: Pixabay
कोकणातल्या समुद्राचं सौंदर्य जितकं विलोभनी आहे तेवढंच ते रहस्यमय देखील आहे.
तळकोकणात असा एक समुद्रकिनारा आहे ज्याचं परदेशातील पर्यटकांना देखील आकर्षण आहे.
वेंगुर्ले तालुक्यात समुद्रकिनाऱ्याच्या भोवती नैसर्गिक गुहा आहेत.
या गुहेत लाटा आदळतात ज्याता आवाज तब्बल 1 किलोमीटरपर्यंत ऐकू येतो.
या समुद्र किनाऱ्याचं नाव आहे कोंडुरा.
गुहेत लाटा आदळतात आणि पाणी कोंडलं जातं.
Picture Credit: Pinterest
कोंडलेल्या लाटांचा किनारा म्हणून हा कोंडुरा हे नाव पडलं.
Picture Credit: Pinterest