यंदा जन्माष्टमी शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी आहे तर शनिवार 16 ऑगस्ट रोजी गोपाळकाला आहे.
या दिवशी श्रीकृष्णांना त्यांचा आवडता नैवेद्य दाखवला जातो
बहुतेक घरांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी पंजिरीचा प्रसाद श्रीकृष्णांना दाखवला जातो.
असे म्हटले जाते की पंजिरी श्रीकृष्णाला खूप आवडते.
पंजिरीच्या प्रसादाला आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
याव्यतिरिक्त जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांना श्रीखंडाचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते.
माखन मिश्री श्रीकृष्णांचा सर्वात आवडता नेवैद्य आहे. त्यामुळे याचा सुद्धा आपण नैवेद्य दाखवू शकतो