क्रिशूचा हॉट अंदाज

Entertainment

22 June, 2025

Editor: दिवेश चव्हाण

अभिनेता जॅकी श्रॉफ यांची बिनधास्त गर्ल कृष्णा श्रॉफने तिच्या सोशल मीडियावर कमालच केली आहे.

कृष्णा श्रॉफ

Picture Credit: Instagram

जरी ती 'Businesswomen' असली तरी सौंदर्यच्या विषयात तिने मोठ-मोठ्या अभिनेत्रींना मागे सोडले आहे. 

Businesswomen

नुकतेच तिने सोशल मीडियावर आकर्षक पोस्ट केली आहे.

पोस्ट

White Hot Bikini मध्ये किशूने Hotness चा मीटरच मोडून काढला आहे.

Hotness

मालदीवच्या समुद्री किनारी तिने हा फोटोशूट केला आहे.

मालदीव

कमेंट्समध्ये तिच्या चाहतेमंडळींनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे. 

कमेंट्स