धावपळीच्या आयुष्यात अनेकजण असे आहेत जे मानसिक तणावात जगतात.
Picture Credit: Pinterest
काही जण सतत नैराश्यात असल्याने अतिविचार सवयीचा भाग झाला आहे.
याच मानसिक तणावात असलेल्यांसाठी गीतेत कृष्णाने काही गोष्टी सांगितल्या आहेत.
कृष्ण म्हणतो की, किती ही विचार केला तरी जे व्हायचं ते होणार असतं.
तुम्ही नात्यांबाबत अतिविचार करत असाल तर कायम लक्षात ठेवा एका बाजूने नातं टिकवता येत नाही.
कोणत्याही नात्यात तुम्ही एकटेच योगदान देत असाल तर ते नातं सोडून द्यावं.
भिती माणसाला घाबरवते पण तिच्यावर मात केली तर जिंकताही येतं.
मनातल्या मनात चिंता करत राहण्यापेक्षा जवळच्या व्यक्तीशी संवाद साधावा.
सत्य आणि परिस्थिती कितीही कटू असली तरी स्विकारला यायला पाहिजे.