क्रिती सॅनोनने शेअर केले नवीन फोटोज.
Picture Credit: Instagram
क्रितीची ही पोस्ट इंस्टाग्रामवर सध्या फार चर्चेत आहे.
Picture Credit: Instagram
पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Have Your Greens' असे नमूद आहे.
Picture Credit: Instagram
चाहत्यांनी अभिनेत्रीचे भरभरून कौतुक केले आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा स्कर्ट, टॉप आणि फुल लेन्थ जॅकेट परिधान केला आहे.
Picture Credit: Instagram