Published August 02, 2024
By Sayali Sasane
अभिनेत्री बरोबरच क्रिती सॅननला शिक्षणातदेखील तेवढाच रस होता जेवढा अभिनयात आहे.
क्रितीचा वाढदिवस हा २७ जुलै रोजी असतो, अभिनेत्रीने नुकताच तिचा ३४ वर्षाचा वाढदिवस साजरा केला आहे.
.
अभिनेत्रीने दिल्लीमधील एका पब्लिकस्कूल मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
तुम्हाला जाणून धक्का बसेल की क्रितीकडे इंजिनिअरची डिग्री आहे.
पूर्ण शिक्षण झाल्यानंतर क्रितीने मॉडेलींगसाठी तिच्या करिअरची सुरुवात केली.
सध्या अभिनेत्री तिच्या कामामुळे आणि अभिनयामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीत झळकताना दिसत आहे.
बॉलीवूड इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अभिनेत्रीने अनेक साऊथ चित्रपटामध्ये काम केले आहे.