Published August 1, 2024
By Sayali Sasane
कियाराचा हा हिंदी चित्रपट 'सत्य प्रेम की कथा' तुम्ही अमेझॉन प्राइम वर पाहू शकता.
थ्रिलर ड्रामा चित्रपट 'गिल्टी' तुम्ही नेटाफिल्क्स वर पाहू शकता.
.
शशांक खेतान दिग्दर्शित 'मेरा नाम गोविंदा' हा चित्रपट डिस्नी हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
सिद्धार्थ आणि कियाराचा हा प्रसिद्ध 'शेरशाह' चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राइम बघू शकता.
कियाराचा 'लक्ष्मी' हा हॉरर चित्रपट तुम्ही डिस्नी हॉटस्टारवर पाहू शकता.
कियारा आणि शाहिद कपूर या दोघांचा 'कबीर सिंग' हा चित्रपट नेटाफिल्क्स वर उपलब्ध आहे.
कियारा आणि कार्तिक चा 'भूल भुलैया २' हा चित्रपट तुम्ही नेटाफिल्क्स वर पाहू शकता.