भारतीय ऑटो बाजारात स्पोर्ट बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
Picture Credit: Pinterest
यातही केटीएम बाईकला भारतात विशेष मागणी मिळते.
कंपनीने आतापर्यंत अनेक लोकप्रिय आणि हाय परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर केल्या आहेत.
मात्र, कंपनीची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक कोणती? चला जाणून घेऊयात.
माहितीनुसार, KTM 250 Adventure ही कंपनीची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक मानली जाते.
ही बाईक 38.12 kmpl चा मायलेज देण्याचा दावा करते.
या बाईकची मुंबईत ऑन रोड किंमत 2,87,041 रुपये आहे.