कुर्ती निवडताना फॉलो करा टिप्स

Life style

 07 September, 2025

Author: शिल्पा आपटे

कुर्तीची योग्य निवड करणं म्हणजेही स्टायलिश दिसणं म्हणतात

कुर्तीची निवड

Picture Credit:  Pinterest

कॉटन, लिनन उन्हाळ्यासाठी, चिकन, वेलवेट कापड हिवाळ्यासाठी वापरावे

कापडाचा प्रकार

कोणत्या सणासाठी कसे डिझाइन असावे याकडेही लक्ष द्यावे

डिझाइन

खूप सैल आणि खूप टाइट कुर्ती घालू नये, हाइटनुसार लांबी ठरवावी

फिटिंग

स्किनच्या टोनप्रमाणे रंग निवडा, पांढरा, ब्लू, मरून हे साधारण कॉमन कलर

रंग

लेगिंग्स, सलवार, चुणीदार, जीन्स, यावर कुर्ती घालू शकता

लेगिंग्स

तुमचं स्टाइल स्टेटमेंट तुम्ही स्वत: तयार करा

स्टाइल स्टेटमेंट