लाबुबू डॉलच्या मालकाची कमाई?

Business

03 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

सोशल मीडियावर लाबुबू डॉलचा ट्रेंड व्हायरल होत आहे

लाबुबू डॉल

Picture Credit: Instagram

मोठे-मोठे डोळे, राक्षसारखे दात, राक्षसी हसणं असलेली डॉल लोकांच्या पसंतीस उतरत आहे

कशी आहे डॉल

लाबुबू डॉल ट्रेंडमध्ये आणण्यात Pop Mart या चिनी कंपनीचा मोठा वाटा आहे

प्रसिद्धी

डॉलच्या मालकाची दिवसाची कमाई आहे 1,37,00,00,00,000

दिवसाची कमाई

68,57,00,00,000 इतकी 12 तासांची कमाई आ

12 तासांची कमाई

तर एका तासात 5,71,00,00,000 इतकी आहे

1 तासाची कमाई

2,85,00,00,000 इतकी 30 मिनिटांची कमाई आहे लाबुबू डॉलच्या मालकांची

30 मिनिटांची कमाई

9,51,00,000 इतकी 1 मिनिटाची कमाई आहे या डॉलच्या मालकाची

1 मिनिटांत

15 लाख 87 हजार इतकी 1 सेकंदात कमाई करतो लाबुबू डॉलचा मालक

1 सेकंदाची कमाई

फॉर्ब्सच्या माहितीनुसार आतापर्यंत नेट वर्थ आहे 18,43,00,00,00,000

नेट वर्थ