फॉलिक एसिडची कमतरता?

Health

28 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

फॉलिक एसिडची कमतरता असल्यास मेंदू आणि मणक्याचं हाड प्रभावित होतं

प्रेग्नंट महिला

Picture Credit: Pinterest

डिप्रेशन, स्ट्रेस, मूड ही लक्षणं दिसतात, मानसिक समस्या जाणवल्यास

मानसिक समस्या

फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो

थकवा

हाता-पायांना मुंग्या येणे, सुन्न पडणे, नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो

नर्व्हस सिस्टीम

फॉलिक एसिड रेड ब्लड सेल्स निर्माण करण्यात मदत करतात, अशक्तपणा येतो

अशक्तपणा

फर्टिलिटीवर परिणाम होऊ शकतो, प्रेग्नंट होण्यास अडचण निर्माण होऊ शकते

फर्टिलिटी

हार्टअटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो, होमोसिस्टीनचा धोका उद्भवतो

हार्टचा धोका