दिवसभर एकसारखं खाणाऱ्यांना तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आजूबाजूंना
Picture Credit: Pinterest
मात्र, एका हार्मोन्सच्या कमतरतेमुळे एकसारखी भूक लागते
या हार्मोनमुळे भूक नियंत्रणात राहते, कमतरतेमुळे एकसारखी भूक
गोड खाल्ल्यास कार्ब्स वाढतात, भूक कमी लागणे, त्यामुळे लेप्टिन हार्मोन कमी होतात
हार्मोनची कमतरता जाणवल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा
जास्त पाणी प्यायल्याने बॉडी डिहायड्रेट होते, भूक लागणे कमी होते
डाएटमध्ये प्रोटीन आणि फायबर कमी होते, त्यामुळे भूक लागणे कमी होते