व्हिटामिनची कमतरता, कंबरदुखी

Health

19 October 2025

Author:  शिल्पा आपटे

पोषक घटकांच्या कमतरतेमुळे कंबर दुखते

पोषक घटक

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे कंबरदुखी होते, सूर्यामुळे व्हिटामिन डी मिळते

व्हिटामिन डी

Picture Credit: Pinterest

टूना, मॅकरेल, सार्डिन हे मासे खावे, अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असतात

फिश

Picture Credit: Pinterest

रोज दूध प्यावे, दुधाचे प्रॉडक्ट्स खावेत, पनीर, दही आणि चीज खावे

दूधाचे प्रॉडक्ट्स

Picture Credit: Pinterest

रेड ब्लड सेल्स निर्माण करण्याची भूमिका बजावतात, कंबरेत दुखते

व्हिटामिन बी 12

Picture Credit: Pinterest

फोर्टिफाइड फूड्स व्हिटामिन बी 12 आणि अँटी-ऑक्सिडंट्स ही पोषक 

फोर्टिफाइड फूड्स

Picture Credit: Pinterest

मशरूममध्ये व्हिटामिन बी 12 असते, डाएटमध्ये खावे

मशरूम

Picture Credit: Pinterest