Published Feb 17, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरात व्हिटामिनची कमतरता असल्यास लक्षणं दिसतात.
झोप न आल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, मानसिक समस्या वाढतात
व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे रात्री झोप न येणं, ही समस्या उद्भवू शकते
व्हिटामिन डी च्या कमतरतेमुळे झोपेचा पॅटर्न बिघडतो, रात्री झोप येत नाही, वेळ बदलते
हाडं कमकुवत व्हायला सुरूवात होते, त्यामुळे झोपेची समस्या उद्भवते
झोप न झाल्यामुळे तणावाचा सामना करावा लागतो
पुरेसा सूर्यप्रकाश घ्या, त्यामुळे व्हिटामिन डीची करमतरता पूर्ण होते, 20 ते 30 मिनिटं सूर्यप्रकाशात बसावे
केळं, कीवी, पपई, संत्र, डेअरी प्रॉडक्ट्स डाएटमध्ये समाविष्ट करावी