भेंडी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो, आतड्यांमधील विषारी घटक बाहेर पडतात
Picture Credit: Pinterest
कोलेस्ट्रॉल कमी करते, फायबरमुळे हार्टला फायदा होतो
ग्लुकोजच्या पातळीला नियंत्रणात ठेवते, डायबिटीजचा धोका कमी होतो
लोह भरपूर असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत, अशक्तपणा कमी होतो
पचनाची समस्या दूर होते, पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
व्हिटामिन के हाडांसाठी फायदेशीर ठरते
व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढते, आजारांशी लढण्यास ताकद मिळते
वेट लॉस होण्यास मदत, अँटी-एजिंग साइन्स कमी करते
बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी फॉलेट गरजेचे असते, त्यामुळे प्रेंग्नंट महिलांनी खावी