www.navarashtra.com

Published Sept 19,  2024

By  Shilpa Apte

पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणांजवळ दिवा लावावा

Pic Credit -  iStock

काळे तीळ, मोहरीच्या तेलात टाकावे आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. 

पिंपळाचं झाड

रोज दक्षिण दिशेला दिवा लावाव, त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते

दक्षिण दिशा

पितृपक्षात रोज मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे शुभ मानले जाते. पितरांचा आशीर्वाद कायम राहतो

मुख्य दार

.

ईशान्य दिशेकडे दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते, आशीर्वाद मिळतो

ईशान्य दिशा

पितरांच्या फोटोजवळ दिवा लावावा, घरात सुख-शांती कायम राहते, आर्थिक लाभ होतो

पितरांच्या फोटोजवळ

या ठिकाणी दिवे लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते

नकारात्मक ऊर्जा

दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात, त्यांचा आशीर्वाद मिळतो

आशीर्वाद

10 मिनिटांमध्ये तणाव दूर करतात ही 5 योगासनं