Land rover डिफेंडरची ट्रॉफी एडिशन रिव्हिल करण्यात आलेली आहे
Picture Credit: Instagram
हे नवे मॉडेल डीप सँड ग्लो यलो आणि कॅसाविक ग्रीनमध्ये उपलब्ध आहे
यामध्ये 20 इंची ग्लॉस ब्लॅक अलॉय व्हिल्स, रग्ड ऑल टेरेन टायर्स उपलब्ध आहेत
2 पॉवरट्रेन पर्यायासह उपलब्ध आहे, 3 ते 6 लीटर सिलेंडर ट्विन-टर्बोचार्च्ड डिझेल इंजिन आहे
2 ते 4 लीटरचे सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन, प्लग-इन हायब्रिड सिस्टीमसोबत आहे
सिलेंडरचं हे कॉम्बिनेशन 305 बीएचपी पॉवर निर्माण करते
या व्हेरिएंटची किंमत UK मध्ये अंदाजे 89,810 युरो म्हणजे 1.04 कोटी रुपये होते.