कढईत २ टेबलस्पून तूप गरम करून त्यात लापसी मंद आचेवर सुवास येईपर्यंत भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका बाजूला २½ कप पाणी गरम करत ठेवा.
Picture Credit: Pinterest
भाजलेला रवा तयार झाल्यावर त्यात हळूहळू गरम पाणी घालून सतत ढवळत रहा.
Picture Credit: Pinterest
झाकण ठेवून मध्यम आचेवर ७-८ मिनिटे लापसी पूर्ण शिजेपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
रवा शिजल्यावर त्यात साखर घालून पुन्हा ढवळा. साखर विरघळू द्या.
Picture Credit: Pinterest
उरलेले तूप व वेलदोडा पूड घाला आणि सर्व साहित्य चांगले मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
वरून सुका मेवा घालून गरम गरम लापशी खाण्यासाठी सर्व्ह करा. उपवासासाठी साखरेऐवजी गूळ वापरू शकता.
Picture Credit: Pinterest