लॅपटॉप सतत हॅंग होतोय? यामागचे कारण जाणून घ्या

Life style

14 May 2026

Author:  प्रियंका मुंदिनकेरी

लॅपटॉप हॅंग होणे

लॅपटॉप सतत हँग किंवा स्लो चालत असेल तर त्याची अनेक कारणे आहेत.

Picture Credit: yandex

HDD किंवा SSD

HDD किंवा SSD पूर्णपणे भरली असेल, तर सिस्टमला फाइल्स मॅनेज करण्यासाठी स्पेस मिळत नाही, ज्यामुळे लॅपटॉप हॅंग होतो. 

Picture Credit: yandex

ब्राउझर टॅब

एकाच वेळी अनेक टॅब किंवा सॉफ्टवेअर चालू ठेवल्याने सीपीयू आणि रॅमवर ताण येतो.

Picture Credit: yandex

लॅपटॉपमध्ये ४ जीबी किंवा त्यापेक्षा कमी रॅम असेल तर यामुळे देखील काम करताना लॅपटॉप स्लो होतो.

रॅम

Picture Credit: yandex

जुनी ऑपरेटिंग सिस्टीम वापरल्याने आणि ओव्हरहिटिंगमुळे देखील लॅपटॉप हँग होऊ शकतो.

ओव्हरहिटिंग  

Picture Credit: yandex

जर तुमचा लॅपटॉप अनेक वर्षे जुना असेल, तर त्याचे हार्डवेअर नवीन सॉफ्टवेअरशी जुळवून घेऊ शकणार नाही.

जुना लॅपटॉप 

\Picture Credit: yandex

यासाठी, वेळोवेळी लॅपटॉप रीस्टार्ट करा, आणि विंडोज अपडेट करा. 

रीस्टार्ट 

Picture Credit: yandex

याशिवाय, लॅपटॉपमधील अनावश्यक फाईल्स आणि कॅश डिलीट करा. 

फाईल्स डिलीट

Picture Credit: yandex

तुम्हीही फुकटचा Public WiFi वापरता का?