उन्हाळ्यात गाडीत मोबाईल किंवा पॉवर बँक ठेवल्यास ते ओव्हरहीट होण्याची शक्यता असते.
Picture Credit: istockphoto
अनेक जण लॅपटॉप गाडीत ठेवतात. मात्र उन्हामुळे त्याच्या इंटरनल पार्ट्सला नुकसान होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
प्लॅस्टिकची बाटली बंद गाडीत राहिल्यास कडक उन्हाळ्यात त्याचा अंश पाण्यात उतरण्याची शक्यता असते.
Picture Credit: istockphoto
उन्हाळ्यात कारच्या डॅशबोर्डवर चश्मा ठेवणे देखील नुकसानकारक ठरू शकते.
Picture Credit: istockphoto
कडक उन्हाळ्यात सॅनिटायझर ठेवणे धोक्याचे आहे. यात अल्कोहोल असते. त्यामुळे आग निर्माण होऊ शकते.
Picture Credit: istockphoto