Published August 15, 2024
By Harshada Jadhav
Flagship smartphones उत्कृष्ट डिस्प्ले, प्रगत कॅमेऱ्यासह लाँच केले जातात .
Flagship smartphones स्मार्टफोन्सची किंमत 40,000 रुपयांपर्यंत असते.
.
ज्या स्मार्टफोन्समध्ये अॅडवान्स कॅमेरा क्वालिटी दिली जाते त्याला आपण Camera-focused phones बोलू शकतो.
अनेक कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी भन्नाट फीचर्ससह Budget smartphones लाँच करत आहेत.
ज्या लोकांना मोबाईल गेम्सची प्रचंड क्रेझ आहे त्यांच्यासाठी Gaming phones बेस्ट आहेत.
स्मार्टफोन्सचे नव्याने लाँच झालेले वर्जन म्हणजे Foldable phones.
पाणी, धूळ, सूर्यप्रकाश यांचा सामना करण्यासाठी Rugged phones तयार करण्यात आले.
किपॅड फोन्स किंवा Feature phones चा क्रेझ आता कमी होताना पाहायला मिळत आहे.