www.navarashtra.com

Published August 14, 2024

By  Harshada Jadhav

जाणून घ्या जगातील सर्वात बुद्धिमान पक्षाबद्दल 

तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की, Kea Parrot हा जगातील सर्वात बुद्धिमान पक्षी आहे.

Kea Parrot

Kea Parrot हा जगातील एकमेव Alpine Parrot आहे.

Alpine Parrot

.

Kea Parrot न्यूझीलंडच्या डोंगराळ भागात आढळतो. 

वास्तव्य

Kea Parrot हे सर्वभक्षी आहेत, ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात. 

अन्न

हा पक्षी आकाराने मोठा असून त्याचा रंग ऑलिव्ह हिरवा आहे. त्याची चोच तीक्ष्ण, लहरी आणि राखाडी रंगाची आहे.

रंग - आकार

जगातील सर्वात बुद्धिमान पक्षी Kea Parrot ला पवर्तांमधील जोकर म्हटलं जातं.

पवर्तांचा जोकर 

खेळकर आणि खोडकर वागण्यामुळे Kea Parrot ला जोकर ऑफ द आल्प्स म्हणतात.  

जोकर ऑफ द आल्प्स

Kea Parrot चा आवाज अप्रतिम आहे. त्यांचा आवाज 'की-आआ!' असा ऐकू येतो. 

आवाज