Maruti Suzuki ची पाहिली EV कधी लाँच होणार? 

Automobile

23 November 2025

Author:  मयुर नवले

भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.

इलेक्ट्रिक कार

Picture Credit:  Pinterest 

हीच मागणी लक्षात घेत मागील काही वर्षांमध्ये अनेक इलेक्ट्रिक कार लाँच झाल्या.

दमदार इलेक्ट्रिक कार

आता मारुती सुझुकी देखील त्यांची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.

मारुती सुझुकी

Maruti e Vitara असे या कारचे नाव आहे.

Maruti e Vitara

भारतात Maruti e Vitara येत्या 2 डिसेंबरला लाँच होणार.

कधी लाँच होणार?

ही कार फुल चार्जवर 344 किमीची रेंज देईल.

रेंज तर एकदम भारी

ही कार थेट ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक, Mahindra BE 6 आणि MG ZS EV सोबत स्पर्धा करे

कोणासोबत असेल स्पर्धा?