जाणून घ्या, iPhone 17e ची लाँच डेट, त्याचे फिचर्स व किंमत
Picture Credit: Pinterest
फेब्रुवारी अखेरपर्यंत iPhone 17e भारतात होऊ शकतो लाँच
Picture Credit: Pinterest
भारतीय बाजारात या फोनची किंमत सुमारे 64,900 रुपये असू शकते
Picture Credit: Pinterest
iPhone 17e मध्ये 6.1-इंच सुपर रेटिना OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
उत्तम परफॉर्मंससाठी या फोनमध्ये Apple A19 चिपसेट दिला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
8GB रॅमसह, 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
या डिव्हाईसमध्ये 4000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता
Picture Credit: Pinterest
48MP चा सिंगल रिअर कॅमेरा 18MP चा फ्रंट कॅमेरा
Picture Credit: Pinterest
मिनिमल आणि प्रीमियम लुक ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये लाँच होण्याची शक्यता