लावा कंपनीचा नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार

Tech

09 February 2026

Author: वेद बर्वे

7 हजारांहून कमी किंमतीत होऊ शकतो लाँच

बजेट फोन

Picture Credit: Pinterest

या नव्या फोनचे नाव आहे:  Lava Yuva Star 3

Lava Yuva Star 3

Picture Credit: Pinterest

फोनच्या मागील बाजून कर्व्ड  एजसह मॅट फिनिश लूक  दिला जाऊ शकतो

लूक

Picture Credit: Pinterest

यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप  असू शकतो

कॅमेरा

Picture Credit: Pinterest

कंपनीने या फोनचे फिचर्स अद्याप  उघड केलेले नाहीत

फिचर्स गुलदस्त्यात

Picture Credit: Pinterest

पुढील  व्हर्जन

Picture Credit: Pinterest

हा फोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या  Lava Yuva Star 2 चे पुढील व्हर्जन असेल

अपग्रेड

Picture Credit: Pinterest

Lava Yuva Star 3 मध्ये कॅमेरा व  बॅटरीसह अन्य अपग्रेड्सही असतील