नवा Lava स्मार्टफोन लवकरच लाँच होणार

Science Technology

13 July 2026

Author:  हर्षदा जाधव

नवा स्मार्टफोन

टेक कंपनी Lava एका नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

Virat V1

कंपनीचा नवीन स्मार्टफोन Lava Virat V1 5G या नावाने लाँच केला जाणार आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

पहिले मॉडेल

नवा स्मार्टफोन Virat लाइनअपचे पहिले मॉडेल असणार आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीने सोशल मीडियावर स्मार्टफोनचे डिझाईन आणि रंग पर्याय शेअर केले आहेत. 

स्मार्टफोनचे  डिझाईन 

(फोटो सौजन्य – Pinterest)

आगामी स्मार्टफोनची एक मायक्रोसाईट भारतात लाईव्ह झाली आहे. 

मायक्रोसाईट लाईव्ह

(फोटो सौजन्य – Pinterest)

21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कंपनीचा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाईल. 

लाँच तारीख

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्मार्टफोनमध्ये रिअर कॅमेरा मॉड्यूल ऑफर केलं जाणार आहे.

रिअर कॅमेरा

(फोटो सौजन्य – Pinterest)

ब्लू आणि गोल्ड अशा दोन रंगांच्या पर्यांयात ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. 

ब्लू-गोल्ड रंग

(फोटो सौजन्य – Pinterest)