फक्त महिलांनाच होतो या आजारांचा त्रास

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

महिलांमध्ये सध्या काही आजारांचं प्रमाणा वाढलं आहे. या आजारांबद्दल जाणून घेऊया.

आजार

ब्रेस्ट कँसर महिलांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पसरत असलेला आजार आहे.

ब्रेस्ट कँसर

जगात दर दोन मिनिटांनी एका महिलेचा सर्वाइकल कँसरने मृत्यू होत आहे.

सर्वाइकल कँसर

गर्भाशयाचा कर्करोग देखील एक धोकादायक आजार आहे.

गर्भाशयाचा कर्करोग

पीसीओडी किंवा पीसीओएस हा आणखी एक धोकादायक आजार आहे. हा एक हार्मोनल विकार आहे.

पीसीओडी 

अशक्तपणा ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे, जी सहसा किशोरवयीन मुलींमध्ये दिसून येते.

अशक्तपणा 

मेनोपॉज महत्वपूर्णं हार्मोनल चेंज आहे, जो 40 वर्षानंतरच्या महिलांमध्ये पाहायला मिळतो.

मेनोपॉज 

महिलांना फर्टिलिटी समस्याशी संबंधित इतर समस्याचा सामना करावा लागतो.

फर्टिलिटी